Bahurangi , ( laghukatha va lekh sangrah ) BY (Ku. Sachin Sangita Kisan Korde)

175.00

“कथा म्हणजे मनोरंजन, शिकवण आणि आठवणी, कथा प्रेमाच्या, कथा शाळेतल्या आठवणींच्या, कथा बालपणीच्या, कथा प्रेमातल्या , अनुभव ट्रेकिंगचा, अनुभव जुन्या मित्र मैत्रिणींच्या गेट टुगेदर चा, जिजाऊंची शिकवण, आयुष्य घडवणारी आई, वेळेचं महत्त्व, आणि आत्मपरीक्षण करायला लावणारे सुंदर तितकेच खूप काही शिकवणारे लघुकथा व लेख या “”बहुरंगी”” पुस्तकात बघायला मिळतील.
एक वेळेस वाचून तुमची प्रतिक्रिया नक्की द्या…”

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 151 pages
  • ISBN-13 ‏ : ‎    9789390871711
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book594BCP Category:

Description

“मनातलं लिहायला खरंतर कोणत्याच गोष्टीची अट नसते.
तसंच “”बहुरंगी”” या कथा आणि लेख संग्रहात लेखकाला वयाची, विशिष्ट विषयाची, अट नाही.अगदी तुम्ही नवोदित लेखक असाल तरीही काही हरकत नाही.
काॅलेजच्या मुलांपासून ते गृहीणी, वकील, शिक्षक, इंजिनिअर
अशा वेगवेगळ्या लेखकांनी या “”बहुरंगी”” लघुकथा व लेख लिहिले आहेत.

पुस्तकात सहभागी लेखकांची नावे..

प्रियांका वैभव घोडके
निता कसबे तरकसे
कु. मिलिंद अदिनाथ कांबेरे
कु.मिताली मंगला किरण मोरे
कावेरी विठ्ठल गजाकोश
ऍड. रुपाली सावंत
शिवकन्या प्रा. श्रद्धा नंदकुमार शेट्ये
संध्या गणेश भगत
श्रेयस गजानन जैन
अनामिक अशोक वानखेडे
गणेश फापाळे “”प्रेमवेडा””
कु. वनिता सदाशिव फुलपगार
शेळके कृष्णा विश्वास
भैरवी रेळे
सौ. वृषाली निलेश जोशी
आर. जे. अनु ( अनुजा अनंता मुळे )
मानसी वैद्य
सौ. माधुरी अविनाश गोतमारे
आकाश अशोक सिंधीकर
सौ. श्वेता मिलिंद पारवे
“”शब्दसखा”” तुषार भुतकर
सौ. अश्विनी पटेकर
सौ. आरती प्रसाद कुलकर्णी (आरु)
शुभांगी प्रशांत नाईक
सौ. प्रतीक्षा किरण नांदेडकर, सिंगापुर
श्रीमती. पल्लवी जयप्रकाश चव्हाण
महेश उत्तम सिरसाट
प्रथमेश मोहन चौधरी
ज्योती थोरवत
सौ . सुचिता भूषण शिंपी
अंकिता विद्याधर आंब्रे”

Additional information

Dimensions 5 × 8 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bahurangi , ( laghukatha va lekh sangrah ) BY (Ku. Sachin Sangita Kisan Korde)”

Your email address will not be published. Required fields are marked *