Goshti Premachya , Katha Sangrah BY (Praveen Kuber Magadum)

145.00

“गोष्टी प्रेमाच्या – प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी आहेत या पुस्तकात तुम्ही स्वतःला या पुस्तकात नक्की feel करणार हा विश्वास आहे माझा.
प्रेम ही एक अशी गोष्ट प्रत्येक माणसाच्या मनात भरलेली असते आणि प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही असतेच कुणाची पूर्ण तर कोणाची अपूर्ण तर कोणाची एकतर्फी. अशाच लोकांसाठी मी या पुस्तकात आपल्या मनातील प्रेम कथा लिहिल्या आहेत. प्रत्येक प्रकारची लव्ह स्टोरी या पुस्तकात मी लिहिल्या आहेत. हे पुस्तक वाचताना वाटेल तुम्हाला की अरे आपल्या समोर घडणारी स्टोरी आहे. एक महत्वाचं या पुस्तकात मी नॉर्मल फिल्म सारखी सुसाईड करणारी किंवा फायटिंग सीन असणारी स्टोरी नाही. यात फक्त रिऍलिटी आहे.”

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎ Hindi
  • Paperback ‏ : ‎ 141 pages
  • ISBN-13 ‏ : ‎    9789391046095
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book717BCP Category:

Description

“मी एक सामान्य लेखक. तसा मी इयत्ता सातवीत असल्यापासून कविता करतो. त्यामुळे बऱ्यापैकी ओळखीचे लोक कवी म्हणून ओळखतात. मी दोन वर्षांपूर्वी प्रतिलिपी या साईट ला जॉईन झालो. आणि त्यावेळी तेथे कथेची रचना करायला शिकलो आणि तेव्हा पासून एक नवोदित लेखक म्हणून ओळख झाली. माझ्या आयुष्याबद्दल म्हणाल तर मी अतिशय साधारण माणूस आहे. अभ्यासात नेहमी शेवट, आणि कोणत्या खेळातही नाही. पण ही एक कला मिळाली आणि त्याच आधारावर स्वतःची स्पेशल अशी ओळख आहे.
मी एक असा लेखक आहे. ज्याला काहीवेळा तोंडी शब्दातून व्यक्त होता येत नाही म्हणून लेखी शब्दातून व्यक्त होतो. लेखी शब्दातून फार सुंदर व्यक्त होता येतं.”

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.