Jai Maharashtra , Kavya sangrah BY (Sau. Sangita Bambole)

149.00

“नमस्कार🙏🏻
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग महिला आघाडी आयोजित विदर्भ विभाग अध्यक्ष आनंद कुमार शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र दिनावर आधारीत “”जय महाराष्ट्र””ही काव्यस्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. यात देशा विदेशामधून अनेक कवी,कवियत्री यांनी सहभाग नोंदवला होता.त्याच अनुषंगाने आम्ही “”जय महाराष्ट्र””हे प्रातिनिधिक काव्यसंग्रह छापण्याचा माणस केला.आणि तो आज पुर्णत्वास जातांना दिसत आहे. यात लिहीणार्या सर्व सारस्वतांचे लिखाण स्वलिखित असून गेल्या कित्येक दिवसांपासून ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेशी जूळून आहेत.आणि सातत्याने लिखाण करत आहेत.आणि समोरही असेच त्यांचे लिखाण चालू राहिल अशी मी आशा करते.
धन्यवाद….”

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎  Marathi
  • ISBN-13 ‏ : ‎  9789391046316 
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book704BCP Category:

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.