Jewha Akshatahi Radlya (Ek Halve Swapna ), By(Sumit Suresh Pandge)

170.00

“””पुस्तकाबद्दल थोडंसं ..
एखादा चेहरा सुंदर वाटतो म्हणून माणूस प्रेमात पडत नसतो .तर तो प्रेमात पडतो स्वभावामुळं ,.प्रेम म्णजे काय ..? प्रेम म्हणजे राधेनं कृष्णावर केल… प्रेमाचा सरळ संबंध भावनेशी आहे ..एखाद्याच्या न आवडणाऱ्या स्वभावामद्यें स्वतःला गुंतवून घेणे ..स्वतः त्या वेक्तीसाठी बदलणे म्हणजेच प्रेम .. प्रेमाला विशिष्ट मर्यादेत बांधता येत नाही. .. हल्ली प्रॉपर्टी पाहूनही प्रेमाच्या बीजाचे अंकुर उगवत आहेत ..
खूप जणांची प्रेमकहाणी कॉलेज च्या गेट पासून सुरु होते ..ते गेट म्हणजे नवतारुण्यात पदार्पण करायच गेट .
पण मामाच्या घराचे गेट म्णजे मीत साठी ..आयुष्यातील नवतारुण्यात पदार्पण करायचं गेट ठरलं..राधेचे दादा आजारी असल्यामुळे मीत आणि राधेची ओळख होते .लहानपासूनच्या जबाबदाऱ्या आणि गरिबी या गोष्टींमुळे मीत मामाच्या घरी जाऊ शकला नव्हता …राधा मीत च्या मामाचीच मुलगी…पहिल्या नजरेतच मीत राधेच्या प्रेमात पडतो …हळू हळू बोलणे सुरु होते …पुढे जाऊन घट्ट मैत्री होती ..हळू हळू मितच्या प्रेमरूपी वेलीला लागलेल्या राधेरूपी फुलाने मितच्या मनावरती प्रेमाचा मकरंध कोरला होता .
एके दिवशी हृदयाची कवाडे उगडेकरून तो तिच्यावर असलेल्या प्रेमाचा उलगडा करतो ..तिला प्रपोज करतो ..मूर्ख आहेस का ..मी असा विचार कधीच नाही केला अशा शब्धात ती चालती होते …प्रेमाचा सूर्य जणू मावळला होता ..1वर्षानंतर मितची परिस्तिथी चांगली होती ..त्यामुळे तो स्वतः राधेचा हात मागतो ..
प्रॉपर्टीचा विषयावरून ..कमी शेतीवरून मीतला नकार दिला जातो …
तिने लग्न जमते ..जास्ती शेती ..चांगले घरदार असलेल्या वेक्तीशी ..
हळद लागते ….
लग्न होते …
लग्नात एका कोपऱ्यात तो उभा असतो ..
अक्षदा पडतात …..
नवरा नवरी जेव्हा हसतात …. तेव्हा मितच्या डोळ्यातील पडणाऱ्या पाण्यानी अक्षदा रडतात ….”””

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎Marathi
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355358868
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years And Up
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book1602BCP Category:

Description

“””मी लातूर जिल्ह्यातील कव्हा खेडेगावा मद्यें,एका वारकरी कुटुंबात जन्मलेला ,आणि लहानाचा मोटा झालेला .खरं पाहता मुलं 9 महिन्यानंतर जन्म घेत .पण मी 7 व्या महिन्यामद्येंच जन्म घेतला.वजन फक्त 1 किलो 250ग्रॅम..2 महिने आईच्या कुशी ऐवजी दवाखान्यातील काचेच्या पेटीमद्यें माझे 2 महिने गेली .सर्वसाधारण घराण्यातील असल्यामुळे हॉस्पिटलचा खर्च परवडण्याजोगे नव्हता ..तरीसुद्धा वडिलांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी माज्यासाठी खर्च केली .
जो माणूस 1999 मद्यें 1100 रुपयामद्यें संसार चालवत hota त्याने 2 महिन्यातच जवळजवळ 36 हजार खर्च दवाखान्यात केली ..एव्हडा खर्च करूनही dr नि मी वाचण्याची अशा सोडून दिली होती ..मी जगेल याची शाश्वती फक्त आणि फक्त आई आणि बाबांनाच होती .
शाळेत जायला लागल्यापासूनच पुस्तके वाचायची आणि लिखाणाची सवय,आवड निर्माण झाली ..
आज 2023 साली मी वेवसायाने औषधविक्रेता आहे .लहानपणी ज्या औषध गोळ्यांसाठी वडिलांनि स्वतःच्या पोटाला मारून मला त्या काचेतून बाहेर काढल..त्या औषदांची किंमत आणि आजपर्यनत माज्यासाठी घेत असलेलं वडिलांच्या कष्टाची किंमत मी कधीही पूर्ण करू शकणार नाही …
छंद जोपासावा या इचछा पोटी हे मी माझे पहिले पुस्तक लिहले आहे …”””

Additional information

Dimensions 5 × 8 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.