Jivanta Maz Disana by Satish Sopan Yanbhure

199.00

“सतिश यानभुरे यांचा ‘जिवंत माझं दिसणं’ हा कविता संग्रह अस्सल अनुभूतीच्या सुंदर अभिव्यक्तीची कलाकृती आहे. पहिल्याच कवितेध्ये कवी यानभुरे ‘विचाराच्या वणव्याने सारे असत्य जाळून टाकण्याची भूमिका घेतात.’ दुष्टावर घाव घालण्याचा आणि शोषण करू पाहणाऱ्या ‘शोषक’ आणि ‘शासकाना’ ‘सत्याच्या तेजाचे’ ‘गाढून टाकण्याचा’ कविचा निर्धार महत्वाचा आहे

आईवडील, नाते, गाव, देश, संविधान, संस्कृती, मानवता, प्रेम, महापुरुष, संत यांच्या गौरवात समर्पित असणारी कवी यानभुरे यांची भावना मानवी कल्याणाचा ‘काव्यात्म जाहिरनामाच’ आहे. विविध विषयावर कवितांचा संग्रह जिवंत माझं दिसणं’ या दिर्घ काव्यसंग्रहात जवळपास १२८ कवितांचा समावेश कविने केला आहे. सतिश यानभुरे यांच्या या ३९० व्या क्रमांकाचे काव्यसंग्रहास प्रस्तावना करणे माझे कर्तव्य ठरते.”

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : Marathi
  • Page : 177
  • Size : 5.5×8.5
  • ISBN-13 ‏ : ‎9789355359452
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years 
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

1 in stock (can be backordered)

SKU: book007BCP Category:

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.