Karunabandha, By ( Karuna Shinde)

160.00

“मराठी साहित्याचा इतिहास बघितला तर,स्त्री लेखिकांची त्या साहित्याला एक समृद्ध परंपराच लाभली आहे. विशेषतः स्त्रीयाच जास्तीत जास्त साहित्यात अभिव्यक्त होतांना दिसून येतात. वासल्य, प्रेम, माया,ममता,यातून स्त्री मनाचे भाव व्यक्त होत असतात. स्त्रीचे अंतःकरण म्हणजे भावनांचा सखोल असा महासमुद्रच असतो.त्याच मनातील आपल्या भावना स्थायी स्वरूपात असतात. आणि अंतःकरणातून निघालेले शब्द काव्याची निर्मिती करू लागतात. कवयित्री करूणा शिंदे यांनी अशाच साहित्याची आवड जोपासून आपला पहिला काव्यसंग्रह “”करूणाबंध”” आपल्या पुढ्यात ठेवत आहेत.

माझा पहिला ‘करूणाबंध’ हा काव्यसंग्रह आपणा पुढे ठेवताना मला खूप आनंद होत आहे. नोकरीत असताना लेखणी उचलली,वेगवेगळ्या स्पर्धांतून शाळेतील मुलांना जिंकून आणले.. त्यामुळे माझे शब्दभांडार समृद्ध झाले.. शाळेतील विद्यार्थ्यांकरता ‘कलश’ मासिकात लिखाण करत गेले… छोट्या कवितांचे भावविश्व तयार होत गेले”

Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing
Language ‏ : ‎ Marathi
ISBN-13 ‏ : ‎ 9789355358660
Reading Age ‏ : ‎ 3 Years And Up
Country Of Origin ‏ : ‎ India
Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book549BCP Categories: , , , ,

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.