Ladaki, By(Nirbhay Sangeeta Namdev Gaikwad)

149.00

“नमस्कार मी निर्भय संगीता नामदेव गायकवाड. मी कविता, कथा,राजकीय विश्लेषण, वैचारिक लेख लिहीत असतो.पोवाडा आणि काही गाणी लिहिण्याचा पण माझ्या हातून काम झालं.साहित्य क्षेत्रात उतरल्यावर एक मला नवं जग मिळालं.मी मूळचा नांदेडकर आहे पण पुण्यात राहत असतो.मराठवाड्याच्या मातीने मला लिहायला शिकवलं आणि शिक्षणाचे माहेर घर असलेल्या नगरीने मला माझं लिहिणं वाढवण्यास मदत केलं.

मी निर्भय संगीता नामदेव गायकवाड. माझं””लाडकी””पुस्तक लवकरच भेटीला येत आहे. या पुस्तकात धावपळीच्या युगात जगत असताना साहित्यिक क्षेत्रात भेटलेले बहीण भाऊ जीवाचे जिवलग कसे बनू शकतात याच उत्तम उदाहरण दाखवलं आहे. भावाच्या वाईट काळात बहीण किती खंबीरपणे पाठीशी उभी राहते याच सत्य परिस्थितीतीतील उदाहरण दिल आहे. लाडकी म्हणजेच अश्विनी पटेकर ताई होय.सोशल मीडियावर बनलेले बहीण भाऊ कायम जिवलग आहेत याच उत्तम उदाहरण म्हणजे लाडकी होय.”

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎  Marathi 
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355358134
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years And Up
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book1224BCP Category:

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.