Likhit Lekhani : Manatale Bol by (Gayatri Hindurao Nagaonkar)

135.00

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing (01 August 2022)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 114 pages
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355355836
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book1174BCP Category:

Description

“मनोगत…..

मी गायत्री, आज b com 2 nd year शिकते. माझा कविता संग्रह प्रसिद्ध होत आहे याची मलाखूप आनंद आहे.
सांगायची जाले तर ?मला कविता कस सुचते मलाच माहीत नाही? मी एकटी असली की, किंवा मम्मी ‘पपा सोबत किंवा मित्र मैत्रीणीसोबत कधी फिरायला गेल्यावर अश्या वेळी मला कविता सुचते. निसर्ग, शाळा, कॉलेज , आजूबाजूची परिसर , माझे कुटुंब, असे काही मनात चित्र रेखाटतात की त्याची कविता कधी होते मला ही कळत नाही ,
आपण माझ्या कविता वाचून मला आपला अभिप्राय नक्की कळवावा, आपले प्रेम व शुभेच्छा नेहमी सोबत आसू द्या, मी भविष्यात असेच लिहिण्याचा प्रयत्न करीन ,
! धन्यवाद!

 

Additional information

Dimensions 5 × 8 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Likhit Lekhani : Manatale Bol by (Gayatri Hindurao Nagaonkar)”

Your email address will not be published. Required fields are marked *