MI TUMCHYATALI , By(Ku. Vanita Sadashiv Phulpagar)
₹170.00
मुळात जीवन आणि साहित्य यांचा संबंधच मुळी बिंब आणि प्रतिबिंब असा असतो. समाजातील बिंबाचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते. या पुस्तकात लेखिकेला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष भेटलेल्या किंवा त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या माणसांच्या कथा आणि व्यथाही आहेत. त्या इतक्या सहज आणि सोप्या शब्दांत त्यांनी मांडलेल्या आढळतात की, साधेपणा आणि सहजपणा हा त्यांच्या साहित्यातला केंद्रबिंदू ठरतो. यातील कथा आपणाला सहज काही शिकवून जातात, बोध देऊन जातात आणि हीच या पुस्तकाची फलश्रुती आहे.
वनिताजी फुलपगार यांच्या या कथासंग्रहरुपी पहिल्या साहित्यपुष्पाला खूप खूप सदिच्छा आणि आशीर्वाद देत असतानाच त्यांनी यापुढेही आपली लेखणी कार्यरत ठेवावी आणि वाचकांना आपल्या प्रतिभेच्या वेलीवरील साहित्य पुष्पांनी सुगंधित करत रहावे.
अनुभूती आणि कल्पनेचा करुनिया कुंचला..
विविध रंगांनी त्यांनी कथासंग्रह चितारला..”
- Publisher : Booksclinic Publishing
- Language : Marathi
- ISBN-13 : 9789390655014
- Reading Age : 3 Years And Up
- Country Of Origin : India
- Generic Name : Book
100 in stock (can be backordered)
Additional information
Dimensions | 5.5 × 8.5 cm |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.