Premavar bolu kahi , kavya sangraha BY (Ku.Sachin Kisan Korde)

215.00

“प्रेम कधी नजरेतून नजरेला कळतं, कधी एकमेकांना न पाहताही मनाचं मनावर जडतं, कधी नकळतच सहवासातून उमलतं, कधी पहिल्यांदा पाहताच कळतं, तर कधी खूप उशिराने उमगतं, कधी मैत्रीतून फुलतं, कधी आनदांने गवसतं, तर कधी विरहातही जगतं.कुणी ते प्रेमपत्रातून व्यक्त करतं, तर कुणी समोरुन हात मागतं,कुणी न बोलता ही त्याच्या कॄतीतून प्रेम जाणवतं, कुणी कुणाच्या मदतीने मागणी घालतं, कुणाचं प्रेम मात्र अबोल, अव्यक्तच राहतं मनात. किती ते प्रकार प्रेम कळण्याचे अन् सांगण्याचे.
प्रेमाचे हे असे वेगवेगळे पैलू आपणांस ‘प्रेमावर बोलू काही’ या पुस्तकात वाचायला मिळतील.अनेक लेखक/लेखिका,कवी/कवयित्रींनी या पुस्तकात उत्कृष्ट पद्धतीने प्रेम रेखाटले आहे. त्यांचं लिखाण वाचून नक्कीच तुम्ही पुस्तकाच्या प्रेमात पडाल.”

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 191  pages
  • ISBN-13 ‏ : ‎    9789390871537
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book573BCP Category:

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.