Premdarpan by Ganesh Vithoba Phapale
₹149.00
“प्रेमदर्पणचे मनोगत वाचताना हे हृदयाला स्पर्शून गेलेले काही शब्द, शब्द कशाला… उपमा, अलंकार यांचा सुयोग्य मेळ व तो मनाला भिडल्या नंतर प्रत्ययास येतो तो केवळ आनंद… माझा विश्वास मला दगा देणार नाही… पुन्हा खात्री पटली.
अटळ विश्वास… कारण माझं एक तत्व जे सहाजिकच मला माझ्या वडिलांकडून मिळाले..कि…. माणसाचं वागणं त्याच्या शब्दांपेक्षा जास्त स्पष्ट व खणखणीत बोलतं….तसेच या लेखकाविषयी घडले…. प्रत्यक्षात एकदाही भेट नाही पण असे वाटतच नाही कि आम्ही कधी भेटलो नाही…. त्याचं लिखाण, त्याची शैली, निसर्गप्रेम, हाडाचा शेतकरी म्हणजे माती व माणसाची जाण… “”त्याला निसर्गातून वेगळं करणं म्हणजे.. स्पंदनातून प्राणवायू वेगळा करणे””…
मी माझ्या कामात फार व्यस्त असते, त्यामुळे मला या पुस्तकासाठी प्रस्तावना देण्यास वेळ झाला, पण एकदाही या लेखकाने मला प्रश्न केला नाही किवा नाराज झाले नाही, सोशिक अशा या लेखकाचे मला कौतुक वाटते. या लेखकाचे आवड निवड व लेखनविषयक छंद या पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्धीस येत आहे, त्याच्या या प्रयत्नास अनेक शुभेच्छा भरपूर आशीर्वाद.”
- Publisher : Booksclinic Publishing
- Language : Marathi
- Page : 82
- Size : 5×8
- ISBN-13 : 9789358239676
- Reading Age : 3 Years
- Country Of Origin : India
- Generic Name : Book
1 in stock (can be backordered)
Additional information
Dimensions | 5.5 × 8.5 cm |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.