Shabd Ganga, Kaavya Sangrah BY (Sachin Sangita Kisan Korde)

199.00

“प्रेम, विरह, त्याग, आठवण अशा विविध प्रेमाच्या पैलूंची शब्दरूपी फुलांनी काव्यस्वरूपात सुरेख गुंफण केली आहे. तसेच शाहू, फुले,आंबेडकरांच्या विचारांचं बाळकडू…. जिजाऊ, शिवराय आणि शंभुराजांच्या त्याग आणि शौर्याचे गुणगाण.. सावित्रीबाई, अहिल्याबाईंचा प्रेरणादायी परंतु खडतर प्रवास… आपल्या लेखणीतुन मांडून त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. गंगाजळापरी निर्मळ आणि पवित्र भाव-भावनांचं अचूक दर्शन आपल्याला ‘शब्दगंगा’ या पुस्तकात पाहायला मिळेल.
एक वेळेस वाचून तुमची प्रतिक्रिया नक्की द्या !”

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎   Marathi
  • Paperback ‏ : ‎ 194 pages
  • ISBN-13 ‏ : ‎    9789391046552
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book628BCP Category:

Description

“कवितेला वय नसतं… शुद्ध भावनेतून उमटलेली प्रत्येक कविता तितकीच नवीन आणि तरुण असते. सदर पुस्तकात प्रेमी युगुलांनी एकमेकांना घातलेली साद आहे… कोणाच्या आठवणी आहेत, कोणाचे अनुभव आहेत… एका फौजिच्या बायकोच्या मनातील भावना आहेत, तर एका सैनिकाचं मायभूमीवरचं प्रेम आहे…अगदी कॉलेजकुमारापासून ते लग्न झालेल्यांपर्यँत.. सर्व वयाच्या लेखकांनी या पुस्तकात सहभाग घेतला आहे. तरी त्यांचं लिखाण हे तितकंच तरुण आणि प्रसन्न आहे.. म्हणूनच ‘शब्दगंगा’ हे नाव पुस्तकाला अगदी साजेसं वाटतं.

कवी व कवयित्रींचे नावे

सचिन संगिता किसन कोरडे
कावेरी विठ्ठल गजाकोश
बिभिषण गणपतराव सव्वासे
निता कसबे तरकसे
सौ.प्रियांका वैभव घोडके
ऍड.रुपाली सावंत
निशाली सत्यभामा शंकर शिंदे
शिवाली शेंडगे
बरडे दिपाली लहू
भाग्यश्री रुले हिरे
अमोल सोपान घोडे
दर्शन प्रकाश जोशी‌
सौ.अस्मिता तांबे गणेश पाटील
सौ. अंजली महेश नालमवार
श्रीमती. पल्लवी जयप्रकाश चव्हाण
किरण मीना रघुनाथ येडगे
कुमारी वनिता सदाशिव फुलपगार
सौ.उत्कर्षा देशमुख चव्हाण पाटील
महेश नानासाहेब थिटे
सौ. सरोज सुरेश गाजरे
सौ. पूनम हरपळे-काटकर “”राधा””
संध्या गणेश भगत
प्रज्ञा नारखेडे
वनिता लोंढे
करीश्मा सदानंद पवार
पल्लवी उमेश्वर चरपे
सौ. कावेरी कैलास डफळ
अक्षय चंद्रकांत कावणकर
सौ.मंदा अशोक सिंधीकर
आकाश सिंधीकर
सौ.कल्पना संजय गायकवाड (संकल्प)
सैनिक अण्णासाहेब गोडसे
रामेश्वर माने
किरण रामधन उमाळे
प्रियंका बालाजी खोसे
सौ. वृषाली निलेश जोशी”

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.