Shabdanchya Sobatine ,kaavy-Sangrah BY (Mahesh Nanasaheb Thite)
₹120.00
“कुणाच्या मनात असते प्रेम एखाद्यासाठी…तर कुणी झुरतो एखाद्याच्या आठवणीत….
कुणाच्या मनात चाललेले असते द्वंद्व- कधी स्वतःशीच तर कधी समाज घटकांविषयी…
कुणी रंगवतो स्वप्न नानाविध कल्पनांनी… तर कुणी स्वार होतो कल्पनेच्या वारूवर जगभ्रमंतीसाठी….
हे सारे भाव आणि कल्पना प्रत्येकाच्याच मनाच्या पडद्याआड दडलेल्या असतात… त्यांना शब्दांच्या सोबतीने मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न…”
- Publisher : Booksclinic Publishing
- Language : Hindi
- Paperback : 85 pages
- ISBN-13 : 9789390871360
- Reading age : 3 years and up
- Country of Origin : India
- Generic Name : Book
100 in stock (can be backordered)
Description
“शब्दांच्या सोबतीने हा माझा स्वतःचा पहिलाच काव्यसंग्रह आहे…
यापूर्वी ‘प्रेमावर बोलू काही’,’काव्यगंगा’,’शब्दगंगा’आणि ‘छावा सह्याद्रीचा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमधून काव्यलेखन.’दसरा ई अंक’ मधूनही कविता प्रकाशित…”
Additional information
Dimensions | 5.5 × 8.5 cm |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.