Shahidanchya Athvani , (kavita Sangrah) BY (Amol Sabale)
₹99.00
“कवितासंग्रहा बद्दल :-
आपल्या मनातील भाव भावना वाचून घेतो.
परंतु छोटा आहे.
लिहीत आहे.
आणि या पुढे वाटचाल चालू राहील.
तुमच्या मनात जागा बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
यासाठी नवनवीन कविता रचना घेऊन आलो आहे.
शब्द विचारांची जुळवाजुळव करण्याची आवड तर
लहानपणा पासूनच होती.
पण स्वतःला स्वतःमध्ये शोधत होतो ओळख नव्हती.
या काव्यसंग्रहाची निर्मिती माझे वडील अभिमन्यू रामचंद्र साबळे
यांची प्रेरणा मार्गदर्शनाने झाली आहे.
त्यांनी मला प्रत्येक पाऊल पुढे टाकण्यास प्रेरणा दिली.
हेच कारण आहे की आज मी काव्यसंग्रह काढण्याचा काबिल होऊ शकलो.
मी माझा कवितासंग्रह शहीद गुरुबाळा साबळे यांना अर्पण करतो.
आपले प्रेम मला जरूर पुढील वाटचालीस प्रेरणा देईल.
आपला अभिप्राय जरुर कळवा. व्हाट्सअप मो. नं.9158222015
धन्यवाद..
आपलाच : अमोल साबळे
”
- Publisher : Booksclinic Publishing
- Language : Marathi
- Paperback : 73 pages
- ISBN-13 : 9789390655649
- Reading age : 3 years and up
- Country of Origin : India
- Generic Name : Book
100 in stock (can be backordered)
Description
“कवीचे नाव : अमोल अभिमन्यू साबळे
आईचे नाव : सरुबाई अभिमन्यू साबळे
मु. पो. विंचुर ,ता. द. सोलापूर , जि. सोलापूर
महाराष्ट्र – ४१३२२१
ई मेल – amolasabale81@gmail.co
Whatsapp : 9158222015.
कविता संगीत विषयी आवड असल्यामुळे शब्दांची जुळवाजुळव करत
कवि होण्याचे स्वप्न लहानपणीपासून होते.
समाज कार्याची प्रबोधनाची जोड त्यांच्यातील कविमनाला जागृत करून गेली.
“” शहिदांच्या आठवणी “” शहिद जवान यांच्या विचारवर आधारित कविता संग्रह आहे.
शहिदांचे विचार तळागाळापर्यंत काव्य रूपाने प्रबोधन परिवर्तन करण्याचा हेतू आहे.
मला मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र -:
* द रियल सुपर हिरो अवार्ड 2020 ( सामाजिक कार्य )
,* द रियल सुपर हिरो अवार्ड 2020 ( कोरोना योद्धा )
* स्टार वारियर covid-19 उदंड योगदानाबद्दल सन्मानपत्र
* अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभागाकडून सन्मानपत्र
*डी एम सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत
तृतीय क्रमांक पुरस्कार प्राप्त.
* डी एम सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत
“” मेहंदीच्या पानावर “” या कवितेला राज्यस्तरीय सर्वोत्तम काव्य पुरस्कार प्राप्त.
*अष्टपैलू सांस्कृतिक कला अकादमी मुंबई आयोजित “” पार्वती नंदन “” या कवितेला
राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पुरस्कार प्राप्त.
प्रकाशित कविता संग्रह – माना मानाचा जय भीम कविता संग्रह..
आपले प्रेम आणि साथ सदैव राहो आपली प्रेरणा मला प्रोस्था न देईल
धन्यवाद…
“
Additional information
Dimensions | 5 × 8 cm |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.