Shimpalyatle Shabdmoti BY (Milind Kambere, Sachin Korde & Trivenita)
₹175.00
“जगतसागरी जरी असतील ह्या किती शंखशिंपले
क्वचितच मिळती मोती अंतरी पहावया आगळे
परी एक स्थळ आहे जगती अगदी जगावेगळे
‘त्रिवेनीता’ या दो सरितांनी सस्नेह निर्मियले
रंग, रूप, वय, जात-धर्म ना कसलेच इथे बंधन
सारेच ‘शब्दसम्राट’ इथे करिती सदैव मंथन
हे शब्दतरू अन कवनपुष्प करतील तुमचे रंजन
प्रिय वाचकहो, करा येथ मधुमक्षिकेसम गुंजन
तव मनोमनी मग पेटतील साहित्य स्फुरण-ज्योती
स्मरतील तेव्हा केवळ ‘शिंपल्यातले शब्दमोती'”
- Publisher : Booksclinic Publishing
- Language : Marathi
- Paperback : 140 pages
- ISBN-13 : 9789355352354
- Reading age : 3 years and up
- Country of Origin : India
100 in stock (can be backordered)
Additional information
Dimensions | 5.5 × 8.5 cm |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.