ZOPALA : Shukh Dukhaci Surekh Kavya Maiphil by (Pravin Chalke)

150.00

“झोपाळा…
हा एक कविता संग्रह आहे.या पुस्तकाला झोपाळा नाव देण्या मागे ग्रामिण भागातील बालपण आणि झाडाला बांधलेला झोपाळा अर्थात पाळणा सोबतच्या अनेक आठवणी..भावना आणि जीवणातील नाजुक क्षण हे निसर्गाचे देणेआहे.अशा हळव्या मनावर विश्वास असणार्‍या प्रत्येक मनाची ही प्रतिक्रीया आहे.

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing (26 September 2022)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 78 pages
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355353085
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book974BCP Category:

Description

” अनामिका…
(प्रवीण चाळके) यांच्या झोपाळा कविता संग्रहातून आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आहे.परंपरागत सांकेतिक उपमान केला. त्याच बरोबर तेआपल्या अनुभूतीशी प्रामाणिक आहे.निराशा..वेदणा सोबतच संघर्षाचे काव्य आहे.काळानुरूप टिकणार्‍या आणि नव्या समस्याना उत्तर ठरू पाहणार्‍याना दिशादर्शक आहे. त्याची लेखनी समाज जीवणीशी निर्मळमनाने समरस झाले आहे. कविता वाचता..वाचता सहज कळत जाते हेच लेखणीचे सामर्थ आहे.

Additional information

Dimensions 5 × 8 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.