Pali Parikha Maggo Dviteey Khandhako : M.A./NET/JRF/PET Sathe Upyukt by (Dr. Purushottam Rajaram Uparwat)

310.00

पाली परीक्खा मग्गो ‘ हा ग्रंथ प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये असून पहिल्यांदाच तो प्रकाशित केल्या जात आहे. पाली भाषेमध्ये अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि वाचकांच्या दृष्टीने समजण्यासाठी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात हा ग्रंथ असल्यामुळे अनेक वाचकांना तो महत्त्वाचा ठरणार आहे. या ग्रंथामध्ये अनेक प्रकारच्या पीटकांचा व अनुपिटकांचा अभ्यास करून लहान लहान प्रश्न देण्यात आलेले आहेत. त्याचे उत्तर सुद्धा त्याखाली दिलेले आहेत. तसेच बहुपर्यायी प्रश्न देखील त्यामध्ये आहेत. त्यांची उत्तरे सुद्धा ठळक करून दिलेली आहेत. त्यामुळे हा ग्रंथ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे, हे नक्की

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing (14 October 2022)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 220 pages
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355356239
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book1303BCP Category:

Description

“परिचय
डॉ. पुरुषोत्तम राजाराम उपर्वट
मूळ गाव:देऊळगाव जि. अकोला
शिक्षण : एम.ए. (इंग्रजी), एम.ए.( पालि अँड बुद्धिझम), एम.पी.एड. पीच. डी.
*सचिव: म राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ, अमरावती
*अध्यक्ष: उत्कर्ष मल्टिपर्पज संस्था, अकोला.
*कार्यकारी संपादक: शारीरिक शिक्षण संक्रमण
प्रकाशित साहित्य संपदा
* स्काऊट गाईड मार्गदर्शिका
* स्वातंत्र्य सेनानी: सेवक गुरुजी
*शारीरिक शिक्षण: मूल्यमापन दिशा
* चिमण्यांचा खाऊ
* बहिष्कृतांचा श्वास
* सुखी जीवनाचा मार्ग
* सत्याला भोवलं
* कोरोनातील प्रेमकथा
पुरस्कार.
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी पुरस्कार
*आदर्श स्काऊटर शिक्षक पुरस्कार
* पू. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार
* धम्मभूषण पुरस्कार
* स्व. बावस्कर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित.

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pali Parikha Maggo Dviteey Khandhako : M.A./NET/JRF/PET Sathe Upyukt by (Dr. Purushottam Rajaram Uparwat)”

Your email address will not be published. Required fields are marked *