Sparsha Vednancha : Kavya Sangrah by (Sachin Sangita Kisan Korde)

149.00

भाषेने, वंशाने, वयाने, व्यवसायाने, चालीरीतींनी आणि रोजच्या जगण्याच्या तऱ्हांनी भिन्न असलेल्या व्यक्ती शब्दांच्या बंधनात अडकून मात्र इथे एकत्र आल्या आणि त्यांना एकत्रित आणायचे काम केले ते शब्दलेखणी समूहाने. प्रेम, विरह, वेदना, निष्ठा, भक्ती अश्या अनेक भावनांनी ओतप्रोत असलेल्या कविता पुस्तकरूपाने आपल्या समोर उपलब्ध केले आहे.

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing (02 August 2022)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 103 pages
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355354976
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book1059BCP Category:

Description

मला वाटते इच्छेचं बळ आणि प्रतिभेची ताकद यातूनच चांगले साहित्य निर्माण होऊ शकते. कविता म्हणजे अंतरीचा सूर असतो. तो सूर शब्दात पकडणे हे कवीचे काम असते. अंतःकरणातील बंद कवाड शब्दरूपात खुली करायची प्रतिभा फक्त कवींकडे असते. इथे असणाऱ्या कवींनी सुद्धा आपल्या अंतरीचा हा सूर पकडून आपली प्रतिभा आपल्या कवितांमधून सुंदररित्या मांडली आहे.

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sparsha Vednancha : Kavya Sangrah by (Sachin Sangita Kisan Korde)”

Your email address will not be published.